माझ्याबद्दल About us

 

माझ्याबद्दल 


माझ्या ब्लॉग / वेबसाईट वर आपले स्वागत आहे

https://www.buddhbhimgeet.com हा ब्लॉग / वेबसाई  मी, श्री. सम्राट भीमराव कालेनंद (बी. ए. एल एल. बी ) चालवत आहे. माझे वडील लेखक कवी भीमराव अर्जुन कालेनंद (कुंबेफळकर) यांनी स्वतः लिहलेले या ब्लॉग / वेबसाइट च्या माध्यमातून तुम्हाला तथागत गौतम बुद्ध आणि परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या विषयी नवीन नवीन कविता, शेरो शायरी मराठी व हिंदी मध्ये तुम्हाला वाचण्यास मिळेल आणि वाचकांपर्यंत मोफत पोहोचविणे हा माझा उद्देश आहे आणि तुम्हाला तथागत गौतम बुद्ध आणि परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वाधिक कार्य केलेले आहे याबद्दल माहिती तुम्हाला माझ्या वडिलांच्या  कविता, शेरोशायरी च्या माध्यमातून वाचण्यास मिळेल. 

लेखक कवी भीमराव अर्जुन कालेनंद (कुंबेफळकर) अल्प परिचय 

१. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रामानं 

२. सहा डिसेंबर ५६ साली वेळ कशी ती हेरली 

३. बुद्धच अभियान 

४. गेली सांगून बुद्धाची वाणी 

५. मी जगेल तर समाजासाठी मी मरेल तर समाजासाठी 

६. नेमानं दमानं भीमाच्या संग केला प्रेमानं संसार माझ्या रमानं 

७. दूर कराया भूमिवरी दलातांचे हाल केला रामजीचा लाल 

८. आली आली भीमाची जयंती 

इत्यादी गाजलेले गीतांचे लेखन माझे वडील यांनी केले आहे आणि या गीतांना तुम्ही मन भरून प्रेम दिले या बद्दल मी, तुमचा ऋणी आहे. 


मिळालेले पुरस्कार :- 

 २००८ साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना यांचे हस्ते कलाभूषण पुरस्कार 

२०१७ साली आखिल भरतील मराठी साहित्य परिषद - पुणे 

ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार 

२०१७ साली अखिल भारतीय मातंग संघ, मायखूर्द - मुंबई यांचे कडून समाजभूषण पुरस्कार 

२०१८ मध्ये बहुजन राष्ट्र समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव सन्मान पुरस्कार तसेच इतर लहान - मोठे अनेक पुरस्कारांनी सन्मानित. 

प्रल्हाद शिंदे; आनंद शिंदे; मिलिन्द शिंदे; सुषमादेवी; दीपरूसेवा; रंजना शिंदे अनेक नामवंत गयास कलाकारांनी गाणी गायिली आहेत 


लिहण्यात काही चूका असतील तर शमा असावी व तसे कळवावे अशी नम्र विनंती 

Writer B. A. Kalenand



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या