गौतम बुद्ध । बुद्धांचे विचार । बुद्धाची शिकवन । गौतम बुद्ध विचार । Gautam Buddha Thoughts
मी, लेखक कवी कालेनंद, गौतम बुद्धांचे विचार व गौतम बुद्धांची शिकवन मी, माझ्या शेरो शायरीच्या माद्यमातून वाचकांच्या समोर सादर करीत आहे.
Gautam Buddha Thoughts
मनाची मलीनता दूर करणे यालाच म्हणतात बुद्ध धम्म
धम्माल सधम्माचे रूप देणे यालाच म्हणतात बुद्ध धम्म
जिवनात सुचीता राखणे यालाच म्हणतात बुद्ध धम्म
निर्वाण प्राप्त करून घेणे यालाच म्हणतात बुद्ध धम्म
आणि स्वार्थाचा त्याग करणे यालाच म्हणतात बुद्ध धम्म
Buddha Wallpaper
Gautam Buddha Thoughts
दया क्षमा करून जाणून जो करतो हिंसा रद्द
ज्याची नीतिमत्ता असते शुद्ध
जो निर्वाण प्राप्त करून घेतो देतो त्यालाच म्हणतात
कालेनंदा भगवान बुद्ध

Gautam Buddha Thoughts
बुद्धाचा धम्म म्हणजे सुखाचे आरक्षण
बद्धाचा धम्म म्हणजे ताब्यात ठेवणार मन
बद्धाचा धम्म म्हणजे ज्ञानाचे अमोल धन
बद्धाचा धम्म म्हणजे साऱ्या मानवाच्या मनाचं परिवर्तन
Buddha Wallpaper
Gautam Buddha Thoughts
भगवान बुद्धा जवळ पशुमानवाचे ध्यान होते
भगवान बुद्धा जवळ सुख शांतीचे दान होते
भगवान बुद्धा जवळ साऱ्या जगाला देऊन भरून
पुरून ऊरनार ज्ञान होते
0 टिप्पण्या