जिंकले बुद्धांनी आपल्या मनाला
जिंकले बुद्धांनी आपल्या मनाला ।। धृ ।।
मनाला जिंकून जिंकले जगं
ठेवली जगात किर्ती माघ
सम्यक रूप दावून जनाला
जिंकले बुद्धांनी आपल्या मनाला ।। २ ।।
वासने पासून दूर आधी राहून
निर्वाण पॅड त्यानी दिले दावून
त्यागून त्यांनी मोठे पनाला
जिंकले बुद्धांनी आपल्या मनाला ।। ३ ।।
परी पूर्ण ज्ञान संपादन केले
बुद्धांमध्ये बुद्ध सर्व श्रेष्ट बुद्ध झाले
पवित्र केले लूम्बीनी वनाला
जिंकले बुद्धांनी आपल्या मनाला ।। ४ ।।
ठेवून आपल्या ताब्यात मनं
मनोगत आपले पूरं केलं त्यानं
कालेंनंदा क्षना क्षनाला
जिंकले बुद्धांनी आपल्या मनाला ।। ५।।
लेखक कवी गायक भिमराव कालेनंद
मी, माझ्या कवितांच्या द्वारे तुम्हाला तथागत Gautam Buddha Thoughts व त्यांची शिकवन मांडत आहे. गौतम बुद्ध शिकवन आपण अचरणात आणली तर आपले जीवन हे नक्कीच सुखकर होईल गौतम बुद्ध यांनी संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दिला त्याच प्रमाणे त्यांचा आयुष्यकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे.
Gautam Buddha Thoughts
0 टिप्पण्या